solapur
शहीद जवान जयहिंद म्हस्के यांची जयंती साजरी

शहीद जवान जयहिंद म्हस्के यांची जयंती साजरी
संचार वृत्त अपडेट
कै.जयहिंद (पिंटु) धोंडीराम म्हस्के (रा.इरिगेशन काॅलनी-अकलूज)
यांची जयंती अकलूज शासकीय रुग्णालय येथे दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली यावेळी विश्वकर्मा संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी यशवंत (आबा) अर्जुन कळसाईत
(अध्यक्ष =श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)
संजय (मेंबर) जिवराज कोळेकर ,
(सदस्य = श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)
यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी.बापुसाहेब सरतापे ,किरण चव्हाण, .देवकर सर,.देवा भोसले ,.विकास देवकर आदि उपस्थित होते.