solapur

चि.सौ.का.सलमा तांबोळी—चिरंजीव, जुनेद आत्तार यांचा शुभविवाह मंगलमय वातावरणात संपन्न

संचार वृत्त अपडेट 

चि.सौ.का.सलमा तांबोळी –चिरंजीव, जुनेद आत्तार यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे.
म. अल्लाउद्दीन अब्बास तांबोळी व दस्तगीर चांद तांबोळी यांची नात, जब्बार अलाउद्दीन तंबोली यांची भाची आणि सिराज दस्तगीर तांबोळी यांची कन्या चि.सौ.का.सलमा (M.sc ZOOLOGY) यांचा विवाह म. गुलमहमंद शहाबुद्दीन आत्तार यांचा नातू व रज्जाक गुलमहमद आत्तार यांचे चिरंजीव मो.जुनेद यांच्याशी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12/45 वाजता अकलूज माळीनगर रोड वरील पंचवटी येथील “स्वयंवर मंगल कार्यालयात “मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला.

या विवाहप्रसंगी वधु वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार- उत्तमराव जानकर, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच- शिवतेजसिंह मोहिते पाटील, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे ,प्रदीप मामा जगदाळे,

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक– विराजसिंह निंबाळकर ,ग्रामपंचायत सदस्य -प्रदीप आबा निंबाळकर, उपसरपंच– मनोज तात्या शिंदे, सेवानिवृत्त पोलीस हवालदार- मुबारक तांबोळी हाजी आदमभाई तांबोळी ,उपसरपंच अविनाश जाधव ,

बागायतदार गजानन शिंदे, पाटील, वेळापूर ग्राम पंचायत उपसरपंच जावेदभाई मुलाणी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस –साजिदभाई सय्यद , सामाजिक कार्यकर्ते– शरीफ भाई पठाण, नानासाहेब बंडगर, माळीनगर मुस्लिम जमात अध्यक्ष व दोस्ती फाउंडेशन चे मालक-जब्बार भाई तांबोळी ,पत्रकार -शौकतभाई तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button