अकलूज लोहार समाजाचे अध्यक्ष यांचा केज येथे लोहार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मान

अकलूज लोहार समाजाचे अध्यक्ष यांचा केज येथे लोहार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मान
संचार वृत्त अपडेट
**अकलूज लोहार समाजाचे अध्यक्ष यांचा केज जि.बीड येथे लोहार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात
मा.पै.यशवंत (आबासाहेब) अर्जुन कळसाईत
(अध्यक्ष =श्री विश्वकर्मा लोहार संघटना-अकलुज).यांचा सत्कार केज जि.बीड येथे आयोजित लोहार समाजाच्या मेळाव्यात उपस्थित राहिलेबद्दल त्यांचा सत्कार आयोजकांनी केला यावेळी
**मा.श्री.संदिपान (दादा) ज्ञानेश्वर थोरात
(अध्यक्ष =आ.लो.गा.लो.स.वि.सं.म.राज्य)
**मा.श्री.अशोकराव दातार साहेब (पुणे)
(ज्येष्ठ नेते=लोहार समाज महाराष्ट्र राज्य)
मा.श्री.दिलीप (मामा) अनंता थोरात
(अध्यक्ष =गाडी लोहार धर्मशाळा-आळंदी देवाची)
बाळासाहेब शेलार (पुणे)
(लोहार समाज बहुउद्देशीय संस्था-म.राज्य)
**मा.श्री.नारायणराव (आप्पा) हरेर (शहागड-उद्योजक) उपस्थित होते.
मा.नयना हरिहर मॅडम
(सामाजिक कार्यकर्त्या =सोलापूर)



