solapur

प्रहार अपंग संघटनेच्या वतीने अपंग महिलांना तीन चाकी सायकल भेट

प्रहार अपंग संघटनेच्या वतीने अपंग महिलांना तीन चाकी सायकल भेट

संचार वृत्त अपडेट 

नववर्षानिमित्त प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तरंगफळ गावचे रहिवासी अपंग महिला भगिनीं यांना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तीन चाकी सायकल भेट देऊन अपंग बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस मुख्तार कोरबु ,प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा संघटक शहाजी देशमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर, बाळासाहेब लोखंडे, अमजद शेख सर्व दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते या सर्वांना मुख्तार  कोरबू यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button