बाबासाहेब माने पाटील यांच्या जयंतीनमित्त अभिवादन

बाबासाहेब माने पाटील यांच्या जयंतीनमित्त अभिवादन
संचार वृत्त अपडेट
कर्मवीरबाबासाहेब माने पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन मान्यवरांकडून करण्यात आले.यावेळी उपस्थितीतांनी माने पाटील यांनी समाजकारण,शिक्षण व सर्वसामान्य हितासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या अभिवादन प्रसंगी गटनेते राहुल लोंढे, नगरसेविका दिपालीताई वाघमोडे, नगरसेविका जयश्री एकतपुरे,संजय एकतपुरे,भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अमोल माने, समर कोतमिरे, महेश शिंदे नगरसेवक युवा मोर्चा अध्यक्ष, उदय कांबळे उपाध्यक्ष, श्रीकांत दोरकर सचिव शुभम सूर्यवंशी,कार्यकारणी सदस्य नवनाथ साठे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत कर्मवीरांच्या महान कार्याचे स्मरण केले.



