solapur
महेश शिंदे यांचे निधन
- अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथील आनंद फोटो स्टुडिओचे मालक महेश मारुती शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते ४३ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात आई तीन बहिणी,एक भाऊ,पत्नी,मुले असा परिवार असून सोलापूर येथील काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांचे मेहुणे तर अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय मारुती मामा शिंदे यांचा मुलगा होता.