solapur
जिथे भाव तिथे देव
- जिथे भाव…तिथे भक्ती
जिथे श्रध्दा…तिथे देव
अकलूज येथे जुन्या महादेव मंदिराच्या पाठीमागे मोठे कडुनिंबाचे झाड उभे आहे.त्या कडुनिंबाच्या झाडाच्या बुंध्यातून श्रीगणेशाची प्रतिकृती निर्माण झाली आहे.त्या गणेश प्रतिकृतीला गणेश भक्तानी रंगवून आकर्षक गणेश साकारला आहे.गणेश भक्त मोठ्या श्रध्देने दर्शन करत असतात.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)