solapur
दसूर पाटी येथे हॉटेल लय भारी चा शुभारंभ संपन्न

दसूर पाटी येथे हॉटेल लय भारी चा शुभारंभ संपन्न
संचार वृत्त अपडेट
आज दसुर पाटी येथे .सागर दादा माने देशमुख व .दादा भिंगारे यांनी नविन चालू केलेल्या हॉटेल लयभारी चे उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील, युवानेते मा. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी, राजेश भारत बागल,( चेअरमन. शिवामृत बागलवस्ती दसुर), शिवाजी सावंत,.संजय सुरवसे , रेवण ननवरे महेश शिंदे (पोलिस पाटील ).धनंजय वसुदेव सावंत (उपसरपंच, दसूर) व दसुर ग्रामस्थ उपस्थित होते.