solapur
मनोज जरांगे पाटील यांच्या दौरा निमित्त शांतता रँली नियोजनाची बैठक
अकलूज (प्रतिनिधी)
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा दि. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौरा आहे. सदरच्या शांतता रॅली नियोजनाची बैठक वेळापूर ता. माळशिरस, येथील इंद्रनील मंगल कार्यालय, वेळापूर येथे दि. 29 जुलै 2024 रोजी दुपारी 01 वाजता सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित केलेली आहे.
तरी सर्व मराठा समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे सकल मराठा समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.