solapur
दिव्य गुरु तुला,स्मृती वंदन,व महाप्रसादाचे नियोजन
दिव्य गुरु तुला,स्मृती वंदन,व महाप्रसादाचे नियोजन
संचार वृत्त
शिव निर्णय संघटना, महाराष्ट्र वीरशैव सभा, वीरशैव लिंगायत महिला व भजनी मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ष.प.१०८ गुरुनिर्वाण रुद्रपशुपती शिवाचार्य श्री कोळेकर महाराज व श्री ष.प.१०८ ज्ञान भास्कर श्री महादेव शिवाचार्य वायकर महाराज यांची दिव्य गुरू तुला, स्मृति वंदन व महाप्रसादाचे आयोजन रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी अकरा वाजता महादेव मंदिर महात्मा बसवेश्वर चौक अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील व प्रबुद्ध चंद्र झपके यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.