solapur

ओंकार साखर कारखाना परिवाराला शुगर आनलॅसीस एक्सलन्स पुरस्कार प्रदान

ओंकार साखर कारखाना परिवाराला शुगर आनलॅसीस एक्सलन्स पुरस्कार प्रदान

संचार वृत्त अपडेट 

ओंकार साखर कारखाना परिवाराला इंटरनॅशनल द शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंङिया यांच्या संयुक्त विद्यमाने शुगर एक्सलन्स पुरस्कार नवी दिल्ली येथे सभारंभारात पुर्वक या संस्थेचे प्रेसिडेंट श्री मार्टिन व संजय आवास्वाकी यांच्या हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांना प्रदान करण्यात आला साखर कारखानदारी म्हणजे न परवङणारा नेहमी अङचणीत असणारा समस्यांचा ङोंगरा असणारा व्यवसाय असे या पाहिले जाते माञ ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील ओमराजे बोञे पाटील यांनी हे आव्हान गेल्या पाच वर्षां पुर्वी स्वीकारले आर्थिक ङबघाईल आलेले साखर कारखाने ताब्यात घेतले फक्त ताब्यात न घेता उपपदार्थ प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करून गाळप झालेल्या ऊसाचे वेळेत पैसे दिले बंद असलेला कारखाना सुरू झाल्याने त्या भागाचा कायापालट झाला अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या ऊस कारखानदारी बरोबर ओंकार साखर कारखाना परिवाराचे सामाजिक क्षेञात भरीव योगदान दिले जि प शाळांना निधी विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य वाटप व स्वेटर वाटप निराधार लोकांना अन्नधान्य वाटप वृक्षारोपन रक्तदान शिबीर माहिलांचा कारखाना स्थळावर सन्मान या सारखे अनेक सामाजिक उपक्रम हाती या याची दखल घेऊन केंद्रीय मंञी नितिन गङकरी व मान्यवरांनी या पुर्वी परिवाराचे कौतूक केले याची.दखल घेऊन इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला या बद्दल ऊसउत्पादक शेतकरी कर्मचारीवर्गांने बोञे पाटील यांचे अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button