solapur

गणेश जयंती निमित्त गणेश गाव येथे”गणेशयागा”चे आयोजन

गणेश जयंती निमित्त गणेश गाव येथे”गणेशयागा”चे आयोजन

संचार वृत्त अपडेट 

गणेशगाव ता. माळशिरस येथील ग्रामदैवत श्री स्वयंभु गणेश यांच्या कृपा आशिर्वादाने
चिंता क्लेश दारिद्रय यांचा नाश करून बुध्दी वाढवणाऱ्या श्री गणेशाची जयंती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिध्द असणाऱ्या श्री स्वयंभू गणेश मंदीर गणेशगांव मध्ये दर वर्षी अतिशय मोठ्या पध्दतीने ‘गणेशयाग’ करून गेली १६ वर्षे करत आहेत. यंदाचे हे १७ वे वर्ष असुन हा गणेशयाग अतिशय भव्यदिव्य आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमास आज पर्यंत आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिलेला आहे. तो पाहून या वर्षी दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी खालील कार्यक्रमाचे गणेश जयंती दिवशी आयोजन केलेले आहे. तरी आपणा सर्वांची गणेशयाग दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थिती असे आवाहन श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव चे -अध्यक्ष- शरद मोरे पाटील ,सचिव- दशरथ दादा मोरे पाटील, उपाध्यक्ष –दत्तात्रय गोरे संचालक -वीरेंद्र पांढरे ,दत्तात्रय रेडे पाटील ,सागरराजे (बंटी) मोरे पाटील, संभाजी बनसोडे ,केशव सोलंनकर, पोपट रुपनवर , गणेश यादव ,ज्ञानेश्वर (माऊली )मदने (तज्ञ संचालक) यांनी केले आहे

श्री गणेशयाग – तेहतीस ब्राम्हणांकडून गणपतीच्या मुर्तीला गणपती आथर्वशीर्षाचे ११०० आवर्तनांचा अभिषेक करून ११०० मोदकांचे हवन केले जाते.

शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी
श्रीगणेशयाग होमहवन सकाळी १० ते सायं. ४ वा.
महाप्रसाद – सायं. ७ पासून आपल्या आगमना पर्यंत.
स्थळ : श्री स्वयंभु गणेश मंदीर, गणेशगांव, ता. माळशिरस, जि. सोलापूर

स्वइच्छेने दान व देणगी स्विकारली जाईल.
राज एन्टरप्राईजेस, गणेशगांव ९९२२०८३३३५, ७६२०४६४६३५,
दत्तात्रय गोरे, माळीनगर: ७७५५९६२२९९, ९०११९०९०२१
गणेश कृषी भंडार, गणेशगांव: ९९७०१२२४१५ /
कृष्णा स्वीटस्, अकलूज ८४५९०९८०८९
विशाल कृषी केंद्र, टेंभूर्णी : ९०९६०४९९८३
संयोजक–
श्री गजानन सेवाभावी संस्था श्री गणेश याग समिती गणेशगाव, अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान गणेशगाव ,टिपू सुलतान ग्रुप गणेशगाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान गणेशगाव, दशरथ दादा मोरे पाटील मित्र मंडळ गणेशगाव, आणि समस्त गणेश गाव ग्रामस्थ ब्रह्मवृंद–श्री प्रवीण रामचंद्र कुलकर्णी (करकंबकर) व सहकारी श्रीपुर मोबाईल:-९८२२७१०८१५

शामियाना–साई दत्त मंडप ( गट नं.२) महाळुंग मोबाईल:-९८५०१५६ १६२
गायनाचार्य -ह.भ.प. ज्ञानेश्वरी ताई घाडगे (झी टॉकीज मन मंदिरा फेम) यांचा श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सोहळा शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ५ ते ७ .

कार्यक्रमाची रूपरेषा–
शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ ते १० श्रींची ग्राम प्रदक्षिणा (छबिना)शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी वाजता
श्री गणेश याग व होम हवन
सायंकाळी ७ ते १०व. वाजता महाप्रसाद
प्रमुख उपस्थिती—
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख महेश नाना साठे दिसासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र उर्फ ( रंजन भाऊ )गिरमे
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक स.प. जिल्हाध्यक्ष -सुरज भैय्या देशमुख
रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष -सोमनाथ (अण्णा) वाघमोडे पुणे येथील उद्योगपती मोहन रामचंद्र घारे
युवा नेते विक्रम (सोनू )पराडे पाटील
शिक्षण प्रसारक मंडळ सराटीअध्यक्ष-
आप्पासाहेब जगदाळे
युवा नेते निशांत दादा कोकाटे पाटील

पुणे उद्योगपती प्रकाश शेठ चव्हाण

युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य स्वप्निल भैय्या वाघमारे
विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मीनाक्षीताई जगदाळे

विशेष सहकार्य
दिलीप काका माने -अकलूज,
गणेश इंगळे (युवा सेना जिल्हाप्रमुख)
गणेश महाडिक पाटील- संगम
प्रशांत कोकाटे पाटील ,सरपंच- लवंग.
प्रदीप आबा निंबाळकर माळीनगर
दयानंद महाडिक देशमुख ,युवा नेते.
अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते
शंतनु भैय्या माने देशमुख- अकलूज.
नितीन राजे निंबाळकर -सवतगव्हाण.
जीवन जानकर -युवा नेते.
नारायण काका ताटे देशमुख, सरपंच- संगम.
प्रभाकर महाडिक पाटील -संगम.
अमर भैय्या जगदाळे -युवा नेते.
शरद मदने ,अध्यक्ष -भाजपा.
बाबुशेठ चव्हाण -धनलक्ष्मी ज्वेलर्स.
प्रशांत ताटे देशमुख -युवा नेते.
अक्षय भगत- महाळुंग.
समाधान पराडे -बाभुळगाव.
धनंजय भगत- महाळुंग.
योगेश (काका) पराडे -संगम.
गणेश खुळे. – टेंभुर्णी.
संतोष चव्हाण -लवंग.
विजय महांकाळ- अ नगर.
निलेश शिंदे. — अकलूज.
दीपक सुत्रावे –अकलूज.
मंदार कोरे –अकलूज.
अक्षय पताळे– अकलूज.
कल्याण इंगळे –संगम.
राजाराम जगदाळे -चारे बार्शी.
भारत इंगळे. –संगम.
अनिल भोसले –खंडाळी.
विशाल पवार (व्ही आर ऍग्रो एक्पोर्ट)- लवंग.समीर दादा पांढरे – माळीनगर.
संतोष पंधे — संगम.
दत्ताभाऊ मगर -युवा नेते.
इंद्रजीत नलावडे –अकलूज.
दत्तात्रय चव्हाण — लवंग.
अमोल एकतपुरे –माळीनगर.
गिरीष. एकतपुरे.- माळीनगर.
महेश बेंद्रे —माळीनगर.
विशाल गायकवाड –माळेगाव.
तात्यासाहेब कोळेकर– तांबवे.
ज्ञानेश्वर मुंडफणे पाटील- महाळुंग.
उदयसिंह लोंढे पाटील –अकलूज.
प्रीतम एकतपुरे —अकलूज.
संतोष इरकर –अकलूज.
आकाश पराडे पाटील —संगम.
शिवराम गायकवाड –बोरगाव.
सुनील निकम -समृद्धी ग्रुप, पुणे.
नितीन मोरे -समृद्धी ग्रुप, पुणे.
सागर इंगळे –संगम.करण दादा इनामके– माळीनगर. इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व भाविकांनी या गणेशयागा चा लाभ घ्यावा असे आवाहन” शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव “यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button