solapur

ओंकार (चांदापूरी) कारखान्याची साखर श्री खंडोबाच्या चरणी अर्पण

ओंकार (चांदापूरी) कारखान्याची साखर श्री खंडोबाच्या चरणी अर्पण

संचार वृत्त अपडेट (रामभाऊ मगर)

ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील 202५व 202६ या सिझन मधील प्रथम उत्पादीत झालेली साखर निमगाव व परिसरातील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या चरणी अर्पण करण्यात आली
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी चांदापुरी येथील साखर कारखाना वर्षांपुर्वी सात वर्षी पुर्वी ताब्यात घेऊन प्रतिदिन गाळप क्षमतेवाढ केली व उपपदार्थ निर्मीती प्रकल्प उभे करून कार्यान्वित करून या परिसरातील संपुर्ण ऊसाचे गाळप केले केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वा आधिक दर दिला त्याच बरोबर रोजगार निर्मीती केली अनेक प्रश्न मार्गी लागले ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच उत्पादीत झालेली साखर श्री खंङोबा व मारूती च्या चरणी अर्पण करण्यात आली या वेळी सर्जेराव मगर रामचंद्र आसबे प्रकाश मगर जगन्नाथ नागणे पाटील शांतिलाल काटकर बापूसाहेब मगर सुनिल कस्तुरे गंगाधर पवार प्रकाश कस्तुरे रामभाऊ मगर तानाजी साठे हे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button