solapur

प्रा.अल्लाबक्ष मुलाणी” यांची आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

“प्रा.अल्लाबक्ष मुलाणी” यांची आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

संचार वृत्त अपडेट 

आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व नेपाळ काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्काराने सन्मानित प्रा.अल्लाबक्ष मुलाणी  यांची श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर संस्था सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलाणी सरांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button