solapur
दसुर येथे बिबट्याचा दोन व्यक्तीवर हल्ला

दसुर येथे बिबट्याचा दोन व्यक्तीवर हल्ला
संचार वृत्त अपडेट
(संजय निंबाळकर) माळशिरस तालुक्यातील दसुर येथे बिबट्याने दोन व्यक्तीवर हल्ला केला आहे
हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झाला आहे
हल्ला करून बिबट्या पळत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली.
पंढरपूर माळशिरस रस्त्यावर दसुरपाटी येते वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याचे समजते.
चंद्रकांत रामचंद्र रणवरे व समाधान खपाले हे दोघे जखमी झाल्याचे समजते.