solapur
वसंत कळसाईत यांचे दुःखद निधन
वसंत (काका) भिमराव कळसाईत (वय-72) (रा.कर्नल भोसले चौक-पंढरपूर) यांचे काल पहाटे दुःखद निधन झाले.
संचार वृत्त अपडेट
श्री विश्वकर्मा संघटना लोहार समाजाचे अध्यक्ष.पै.यशवंत (आबा) अर्जुन कळसाईत यांचे ते चुलते होते.
त्यांचे पश्चात मोठी बहीण-भाऊ-दोन पुतणे एक पुतनी-सुन-नातवंडे असा परिवार अकलूज येथे आहे. तरी उद्या दि.24/7/20025 रोजी सकाळी 8 वाजता पंढरपूर येथील स्मशानभूमी मध्ये सावडायचा कार्यक्रम आहे