solapur

शकुंतला कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

शकुंतला कुलकर्णी यांचे निधन.

अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज ग्रामपंचायतच्या माजी सदस्या व गौरीशंकर महिला उद्योग संस्थेच्या माजी अध्यक्षा शकुंतला रामचंद्र कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या ९३ वर्षांच्या होत्या.त्यांच्या मागे दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.श्री साईबाबा सेवा ट्रस्ट व लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे सदस्य जयंत कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button