solapur
तांबवे येथील मा.उपसरपंच मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

तांबवे येथील मा.उपसरपंच मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन
संचार वृत्त अपडेट
दि.१०/१/२५ वार शुक्रवार रोजी तांबवे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वय (९४ )व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात तीन मुले तीन मुली सुना,नातवंडे असा परिवार आहे.
तांबवे, माळीनगर, अकलूज परिसरात त्यांनी भजनी मंडळातील असंख्य महिलांना भजन शिकवण्याचे काम केले होते. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ऍड.प्रमोद वासुदेव कुलकर्णी यांच्या त्या आजी होत्या.