अँड.श्रेयस कुलकर्णी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

अँड.श्रेयस कुलकर्णी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
संचार वृत्त अपडेट
अँड. श्रेयश कुलकर्णी यांच्या (माळेवाडी शांतीनगर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री महेश कुलकर्णी व सौ. मनीषा कुलकर्णी या उभयतांच्या शुभहस्ते कार्यालयाचा उद्घाटन व शुभारंभांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अँड.श्रेयश कुलकर्णी यांना उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह मानेपाटील,अँड. बाळासाहेब शेळके,अँड. रामचंद्र गायकवाड,अँड.सौरभ महाडिक, अँड.रवींद्र झोडगे,अँड.सागर कुलकर्णी शिवसेनेचे नेते अण्णा कुलकर्णी,गणेश इंगळे, नवशक्ती नवरात्र मंडळाचे हनुमंत गोरे, अँड.भारत गोरवे, राजू घोरपडे,जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, भारत मगर,लक्ष्मीकांत कुरुडकर,श्यामसुंदर भागवत व ब्राह्मण सेवा संघाचे सर्व आजी-माजी सदस्य,मित्रपरिवार ई.मान्यवर उपस्थित होते.