solapur

पद्मिनी भीमराव मगर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र आदरांजली

ज्येष्ठ पत्रकार भारत मगर यांच्या मातोश्री श्रीमती पद्मिनी भिमराव मगर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली

निमगाव मगराचे येथे  दि.30/8/24 वार शुक्रवार दुपारी बारा वाजता पत्रकार भारत मगर यांचे निवासस्थानी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विधीवत पूजन व प्रतिमेवर फुलं वाहण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button