solapur
तुषार वाघ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोलापूर उपजिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर
- तुषार वाघ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोलापूर उपजिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर
- अकलूज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
विजयसिंह मोहिते-पाटील
तसेच आदरणीय धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते पै. तुषार वाघ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर उप – जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी शिवाम्रुत दुधसंघाचे व्हा.चेअरमन दत्तात्रय भिलारे,जि.प.सदस्य अरूण तोडकर,सरपंच प्रशांत पाटील,मधुकर वाघ,रामचंद्र चव्हाण,उत्तम भिलारे,स.म.शं.मो.पा. सा. कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण,उत्तम भोसले, उपसरपंच प्रशांत भिलारे,नितीन वाघ,युवराज वाघ,शहाजी वाघ,शिवाजी वाघ,आभिजीत पाटील,रणजित चव्हाण,औदुंबर वाघ,सचिन वाघ,दत्तात्रय जाधव ई. ग्रामस्थ उपस्थित होते. - (राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविणार)
- देशाचे नेते शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली घराघरात गावा गावात राष्ट्रवादी पोहचवण्याच मी काम करेन व तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रामाणिक पणे काम करण्याचा प्रयत्न मी करेन असे यावेळी बोलताना पै.तुषार वाघ म्हणाले.