educational
15 ऑगस्ट रोजी सातबाराचे वाटप होणार
सातबाराचे वाटप 15 ऑगस्ट रोजी होणार
संचार वृत्त
खंडकर शेतकऱ्यांचे वर्ग दोन चे वर्ग एक करण्याचे तहसीलदार माळशिरस यांना जलद गतीने काम करुन सातबारा तयार करण्यास सांगितल्याबद्दल माळशिरस तालुक्यातले खंडकरी शेतकरी (सदाशिव नगर) व श्रीपुर मळा यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज विजया पांगरकर व नायब तहसीलदार कदम सो. व चंदनशिवे सो. यांचा प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी सत्कार केला
व १५ ऑगस्टला नवीन सातबारा चे वाटपाचे तारीख दिल्याबद्दल अभिनंदन केलं.यावेळी भानुदास सालगुडे पाटील,तानाजी भोसले,तानाजी पालवे (सरपंच सदाशिवनगर) अशोक शिंदे, रमेश कुलकर्णी, गुलाब निंबाळकर ई. उपस्थित होते