educational
भैया मेरे राखी के बंधन को निभाना…
भैया मेरे राखी के बंधन को निभाना…
भैया मेरे छोटी बहेन को ना भूलाना…!
संग्रामनगर(केदार लोहकरे)
भाऊ बहिणीचे अतूट नाते सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन…!
आज घराघरात बहिण भावाला हातात राखी बांधून औक्षण करून भावाला गोड पदार्थाने तोंड गोड करत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदु संस्कृतीमध्ये या सणाला खूप मोठे महत्त्व आहे.
रक्षाबंधन सण आज ही पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा केला जातो.अशाच एका कुटुंबात रक्षाबंधन सण साजरा करत असताना त्या भाऊ बहिणीच्या चहे-यावरील आनंदी हास्यच सर्व काही सांगून जाते.