solapur
गं.भा.प्रभावती घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन
गं.भा.प्रभावती घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन
अकलूज (प्रतिनिधी)
मौजे बावडा ,तालुका, इंदापूर येथील गं.भा.प्रभावती संपतराव घोगरे यांचे ९२व्या वर्षी शुक्रवार दिनांक ३०/८/२४रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यामागे दोन मुले, पाच विवाहित मुली सुना ,जावई ,नातवंडे, परतवंडे ,असा मोठा परिवार आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे माजी सचिव (पी ए )राजेंद्र घोगरे यांच्या त्या मातोश्री होत तसेच हिंदी ,मराठी ,तमिळ, मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री प्रणाली घोगरे यांच्या त्या आजी होत विशेष म्हणजे अकलूज येथे चित्रीत झालेले कारभारी लय भारी या सिरीयल मध्ये स्वर्गीय श्रीमती प्रभावती घोगरे यांनी आजीचा रोल केला आहे त्यांचा तिसरा विधी कार्यक्रम रविवार दिनांक १/९/२४रोजी सकाळी ७.००वा बावडा येथे करण्यात येणार आहे