solapur
जंबूकुमार नेमचंद दोशी यांचे निधन
जंबुकुमार नेमचंद दोशी यांचे निधन.
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथील जंबुकुमार नेमचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते ७९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली,दोन मुले,सूना,जावाई व नातवंडे असा परिवार आहे.अकलूज येथील दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष इंद्रराज (बंडूभाई) दोशी यांचे ते वडील होते.