दीपावलीचे शुभ मुहूर्त
दीपावलीचे शुभ मुहूर्त
संचार वृत्त
सोमवार दि 28/10/ 2024 रोजी रमा एकादशी आहे या दिवशी घरासमोर घरावरती /आकाश दिवा लावणे.
,मंगळवार दिनांक 29 10/2024 या दिवशी गुरुद्वादशी प्रदोष व धनत्रयोदशी आहे याच दिवशी सायंकाळी यम दीपदान करणे म्हणजे कणकीचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावणे वही खरेदी मुहूर्त सकाळी दहा ते बारा तीस लाभ दुपारी 12:30 ते 2 अमृत दुपारी 3:30 ते 5 शुभ व धन्वंतरी पूजन सायंकाळी 7 ते 8:30 पर्यंत आहे ,बुधवार दिनांक 30/ 10/ 2024 दिवशी शिवरात्री आहे याच दिवशी दीपदान उल्का दर्शन कुलधर्म कुलाचार करणे, गुरुवार दिनांक 31/10/ 2024 नरक चतुर्थी अभ्यंग स्नान आहे चंद्रोदय पहाटे पाच सत्तावीस यम तर्पण आहे. व दुपारी 3: 53 पर्यंत अमावस्या प्रारंभ होत आहे, शुक्रवार दि एक 1/11/2024 रोजी श्री लक्ष्मी कुबेर पूजन मुहूर्त आहे सकाळी 8/15ते 9:45 ते 11:15 अमृत दुपारी 1ते2:30 शुभ 4 ते 5:30 लाभ 6 ते 6: 30 शुभ 8 ते 9:30 अमृत मुहूर्त आहे रात्री1:09 ते 3:15 लग्नावर लक्ष्मीपूजन करणे,शनिवार दिनांक 2/ 11/ 24 रोजी बलिप्रतिपदा दीपावली पाडवा अन्नकूट गोवर्धन पूजन आहे अभ्यंग स्नान वही पूजन याच दिवशी पतीस ओवाळणे वही पूजन मुहूर्त पहाटे चार ते पाच तीस अमृत पाच तीस ते सात लाभ सकाळी सात ते आठ तीस शुभमुहूर्त आहेत, रविवार दिनांक 3 /11/ 24 याच दिवशी एमडीतीया भाऊबीज आहे बहिणीने भावाने या दिवशी यमपूजन 14 अघँ दान तर्पण व चंद्रदर्शन सायंकाळी सहा पर्यंत करावे असे श्री सद्गुरु कृपा ज्योतिषालय मार्गदर्शन केंद्र हरिभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.