समाज प्रबोधनकार ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन तांदुळवाडी येथे होणार
समाज प्रबोधनकार ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन तांदुळवाडी येथे होणार
संचार वृत्त अपडेट
समाज प्रबोधनकार ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत मुंबई यांचे सुश्राव्य कीर्तन गुरुवार 7/11/ 24 रोजी सकाळी 10 ते12 या वेळेमध्ये तांदुळवाडी ता. माळशिरस येथे होणार आहे. यावेळी मृदंग कलाकार ह.भ.प.अरुण महाराज शिंदे तांदुळवाडी संगीत विशारद ह.भ.प. समाधान महाराज निचल संगीत अलंकार ह.भ.प.श्रीकांत महाराज शिंदे वडाळा यांची उपस्थिती राहणार आहे. स्वर्गीय विठ्ठल रामचंद्र उघडे (बाबू काका) यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कीर्तन पुष्पगुच्छ आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे राजशेखर रामचंद्र उघडे, राहुल राजशेखर उघडे, चेअरमन तांदुळवाडी,वि.का.स.सोसायटी, योगेश रामचंद्र उघडे, रोहित राजशेखर उघडे व समस्त उघडे परिवार यांच्यावतीने प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.