solapur
संतोष दोशी यांचे निधन
डॉ.संतोष दोशी यांचे निधन.
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथील डॉ.संतोष हिराचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ६९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे.त्यांची दोशी पॅथाॅलाॅजी लॅब जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे.