solapur
तांदुळवाडी विकास आघाडीच्या वतीने उत्तम जानकर यांचा सन्मान
तांदुळवाडी विकास आघाडीच्या वतीने उत्तम जानकर यांचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
उत्तमराव जानकर यांची माळशिरस विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवड झाली त्याबद्दल तांदळवाडी विकास आघाडी तांदुळवाडी यांचे वतीने शाल,श्रीफळ,फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तांदुळवाडीत सामाजिक उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नूतन आमदारांनी उपस्थित मान्यवरांना दिले.
यावेळी शशिकांत कदम मा.उपसरपंच, राहुल उघडे मा.चेअरमन तांदुळवाडी वि.का.सोसायटी, उदयसिंह राजगुडे मा. चेअरमन वि.का सो.तांदुळवाडी,सतीश कदम,उपसरपंच तांदुळवाडी,चंद्रकांत लोखंडे मा.सरपंच, दशरथ मिले संचालक वि.का.सो.तांदुळवाडी, विकास कैलास काकडे,रोहित काकडे, तेजस जाधव, भैय्या मोकळे व तांदुळवाडी विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.