solapur
रज्जाक भाई भिकन साहब तांबोली यांचे अल्पशा आजाराने निधन
रज्जाक भाई भिकन साहब तांबोली यांचे अल्पशा आजाराने निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज (राऊतनगर) येथील रज्जाक भाई भिकनसाहब तांबोळी यांचे बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते 80 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले 2 मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
राऊतनगर येथील “युन्नूस तांबोळी सर “यांचे ते वडील होत अकलूज येथील मुस्लिम दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला.