solapur
समाबाई हरी गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन

समाबाई हरी गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील श्रीमती समाबाई हरी गायकवाड यांचे सोमवार,दि.१३ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजता वार्धक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८९ वर्षांच्या होत्या त्यांचे पश्चात 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य- अशोक हरी गायकवाड, पत्रकार बाळासाहेब हरी गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.