श्री नवशक्ती दुर्गामाता मंदिर (दत्त चौक) येथे चंडी यागाचे आयोजन

श्री नवशक्ती दुर्गामाता मंदिर (दत्त चौक) येथे चंडी यागाचे आयोजन
संचार वृत्त अपडेट
श्री नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा (दत्त चौक) नूतन प्रसादोत्सर्ग निमित्त खिंडी यागाचे आयोजन शनिवार दि.१७/५/२०२५ रोजी सकाळी ८.१५ ते १२.१५ या वेळेत श्री मंगलाचरण , गणपती पूजन , स्वस्तिपुण्याह वाचन , मातृका पूजन, वसोधाँरा, नांदीश्राद्ध, ब्रह्मचार्यादी वर्णन, दिगरक्षण, पंचगव्य करण, तसेच २.१५ ते ६.१५ या वेळेत भूमिपूजन,कुंडपूजन,अग्निस्थापन,देवता स्थापन, ग्रहण नूतन प्रसाद वास्तु देवता हवन व महाआरती
तसेच रविवार दि.१८/५/२०२५ रोजी सकाळी ८.१५ ते १.१५ सप्तशती पाठ व हवन उत्तर पूजन व बलिदान पूर्णाहुती, महाआरती व महाप्रसाद दुपारी १ ते ३ या वेळेत होईल ई. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन नवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ दत्त चौक अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.