solapur
श्री विश्वकर्मा संघटनेचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
श्री विश्वकर्मा संघटनेचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
संचार वृत्त अपडेट
मुंबई लोकल मध्ये चि.मयंक रमेश लोहार याच्या खुनप्रकरणी श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) .योगेश कदम (गृहराज्य मंत्री-शहरे-म.राज्य) यांना यशवंत कळसाईत यांनी ईमेल व स्पीड पोस्टद्वारे निवेदन दिले.




