निमगाव येथील बळीराजा ग्रुप ने आयोजित केलेल्या वावडी स्पर्धेत वीस फुटावरील उंचीच्या जिवलग मित्र व लहुजी साम्राज्य यांचा प्रथम क्रमांक
निमगाव येथील बळीराजा ग्रुप ने आयोजित केलेल्या वावडी स्पर्धेत वीस फुटावरील उंचीच्या जिवलग मित्र व लहुजी साम्राज्य यांचा प्रथम क्रमांक
संचार वृत्त
निमगाव ता.माळशिरस.येथील बळीराजा ग्रुपने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या वावडी स्पर्धेत २० फुटावरील उंचीच्या जिवलग मित्र व लहुजी साम्राज्य यांनी प्रथम क्रमांक मिळवत रोख रुपये चे बक्षीस व प्रशस्तीपत्र मिळवले.
बळीराजा ग्रूप च्या वतीने निमगाव येथे गेली वर्षापासून या स्पर्धा घेतल्या जात आहेत.या स्पर्धेसाठी वावडी च्या उंचीवर आधारीत ४ गट केले जातात.या ४ गटात मिळून यावर्षी १८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या खंडोबा मंदिराच्या पाठीमागे या स्पर्धा घेण्यात आल्या.
माढयाचे खा.धैर्यशील मोहिते पाटील,उत्तमराव जानकर,आप्पासाहेब जगदाळे,सिनेअभिनेत्री नेहा भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यामध्ये छोटा गट १)आदित्य सचिन मगर २) नाद कबड्डी व सौरभ कुंभार,३)श्रेयस वाघमारे,अभिजित मगर बुवा४) पै.सुदर्शन मगर व धनराज पवार,
दुसरा गट १ ते ६ फूट १) साथ मित्रांची,शंभूराजे मल्हारी मगर,प्रणव खंडागळे,६५ फाटा संग्राम कोळेकर,२) लेखणी सम्राट,शंभूराजे मगर३) विवेक पोटफोडे,नाना खळवे,श्रीराज मगर,४) विक्रांत मगर, ओम प्रकाश सुतार ( जय श्री राम )
तिसरा गट ६ ते १२ फूट १) शैतान ग्रूप,मल्हार ग्रूप,विकी गायकवाड ग्रूप,२) जाणता राजा ग्रूप,६५ फाटा सत्यमेव जयते,मुक्या प्राण्यांवर दया करा, ३) शिवशक्ती प्रतिष्ठान,सुभाष तोरणे,यश मगर व जय शिवराय ग्रुप,४) कुंभार राजे ग्रूप,शिव प्रेमी,एम बॉईज, व नेहरू नगर बॉईज,
चौथा गट १२ फुटावरील १) जिवलग मित्र,लहुजी साम्राज्य,२) होलार गल्ली,मैत्री साम्राज्य ३) शुभम मगर,पोपट कारंडे,४)सोमनाथ मगर याप्रमाणे विजेत्यांना एक हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजक सोलापूर जिल्हा कुस्ती विद्या संघाचे कार्याध्यक्ष दत्ता मगर,त्रिमूर्ती केसरी दत्ता मगर व बळीराजा ग्रुपचे पदाधिकारी यांनी उत्तम नियोजन केले होते.
यावेळी गावातील लेखक हनुमंत पवार,प्रभाकर मगर,प्रताप मगर,महादेव मगर,अशोक मगर,मारुती पवार,प्रकाश पवार, लक्ष्मण पवार,ओंकार मगर,निलेश मगर,ज्ञानेश्वर मगर,दत्ता मगर,आदी ग्रामस्थ व परिसरातील लोक व स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.