solapur

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणे काळाची गरज:सतीश कचरे

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणे काळाची गरज:सतीश कचरे

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
सन २०२० – २०२१ ते २०२३ -२४ लागू असलेल्या हवामान आधारित पीक विमा योजनेचे शेवटचे वर्ष आहे.बदलत्या हवामान घटक अवर्षन,पावसाचा खड,अतिवृट्टी,गारपीट इत्यादी पासून संरक्षण म्हणून फळपिक विमा उतरणे काळाची गरज आहे.
विविध हवामान बाबीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते.अशा नुकसानीच्या परिस्थितित शेतकऱ्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी फळपिक विमा औ फळबागेचा जिओ टॅगीग केलेल्या फोटोसह डाळींबासाठी दि.१४  पीकात गारपीठ दि.१जाने ते ३० एप्रिल हवामान धोक्यासाठी ४६,६६७/- विमा संरक्षण असून त्या साठी २,३३३/- अतिरिक्त विमा प्रति हेक्टर भरणे आहे.३) द्राक्ष पीक – अवेळी पाऊस दि. १६ आक्टोंबर ते ३० एप्रिल, कमी तपमान दि.१ डिसें ते २८ फेब्रुवारी या हवामान धोकेसाठी ३,२०,०००/- विमा संरक्षण असून १६,०००/- रु प्रति हेक्टर विमा हप्ता भरावयाचा आहे.गारपीठ दि.१ जाने ते ३१ मे कालावधीत हवामान धोकेसाठी १,०६,६६७/- विमा संरक्षण असून या साठी ५,३३३/- विमा रक्कम प्रति हे अतिरिकत भरावयाची आहे.४) आंबा पिक – अवेळी पाऊस दि. १जाने ते ३१ मे,कमी तापमान दि.१ जाने ते २८ फेब्रुवारी,जास्त तपमान दि १ मार्च ते ३१ मार्च यासाठी १,४०,०००/- विमा संरक्षण असून त्यासाठी १०,५००/- रु प्रति हेक्टर विमा रक्कम भरावयाची आहे.गारपीट दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे कालावधीमधील हवामान धोके साठी ५) पपई पीक – कमी तपमान दि.१ नोव्हें ते ३० एप्रिल,वेगाचा वारा,दि.१ फेब्रुवारी ३० जून,जास्त पाऊस व आर्द्रिता दि.१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमधील हवामान धोकेसाठी ३५,०००/- विमा संरक्षण असून त्यासाठी १,७५०/- रु विमा हप्ता करावयाचा आहे.गारपीट दि.१जाने ते ३० एप्रिल या हवामान धोक्यासाठी ११,६६७/- विमा संरक्षण असून त्यासाठी प्रति हेक्टर ५८३/- रु अतिरिक्त हप्ता भरणे आहे. प्रत्येक महसुल मंडळमध्ये स्वयंचालित हवामान केंद्र कार्यान्वीत आहे.याचे हवामान बाबी विश्लेषण होऊन पीक निहाय हवामान धोके कार्यान्वीत झालेवर विमा रक्कम विमा कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संबंधीत लाभार्थी शेतकरी यांचे खातेवर विमा कंपनी जमा करते. गारपीट व वेगाचा वारा यामुळे नुकसान झालेस ७२ तासाचे आत विमा कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री नंबर १८०० ३००९रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी वर संपर्क करावा.अधिक माहिती मार्गदर्शन प्रश्न अडचणीसाठी शेतकरी बांधवांनी नजीकचे कृषि कार्यालयाशी संपर्क करण्याचे अहवान सतिश कचरे,मंडळ कृषि अधिकारी अकलुज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button