भाजपच्या शिष्टमंडळाची विविध विषयांवर तहसीलदार यांच्या बरोबर चर्चा
भाजपच्या शिष्टमंडळाची विविध विषयांवर तहसीलदार यांच्या बरोबर चर्चा
माळशिरस (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका शिष्टमंडळाच्या वतीने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना व पी एम किसान योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी याबाबत करावे लागणार उपाय योजना याबाबत माळशिरस तालुका कृषी अधिकारी रुपनवर साहेब यांचे समवेत बैठक घेण्यात आली व तसेच माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ साहेब यांचे समवेत माळशिरस तालुक्यातील लाडकी बहीण योजना व नवीन मतदार अभियान नवीन बुथ यंत्रणा वाढीव झालेले नवीन बुथ डिलीट झालेली मतदार यादीतील नावे याबाबत तालुका लेवलला चर्चा करण्यात आली यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य के के पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर प्रदेश सचिव सोपान नारनवर ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब खरात ,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव केसकर, व वसंतराव गायकवाड, प्रशांत ताटे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.