solapur
वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी बाबू वाघमोडे यांची नियुक्ती
वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी बाबू वाघमोडे यांची नियुक्ती
संचार वृत्त
वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी बाबू शंकर वाघमोडे मु. विजयवाडी ता.माळशिरस यांची नियुक्ती करण्यात आली संस्थापक अध्यक्ष प्रमोद मे टांगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण काकडे यांनी बारामती येथे बाबू शंकर वाघमोडे यांना प्रदान केले यावेळी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंत हिरवे पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक शिंदे ई. मान्यवर उपस्थित होते.