solapur
रत्नाई कृषी महाविद्यालयात गणेशाची ढोल ताशाच्या गजरात प्रतिष्ठापना
आनंदनगर-अकलूज (ता.माळशिरस) येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील मुलांनी व मुलींनी ढोल ताशा स्वतः वाजवत मिरवणूक काढण्यात आली होती.त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर गणेश भक्तीमय झाले होते.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)