solapur

अकलूज येथे युवा सेना माढा लोकसभा आढावा बैठक संपन्न

युवा सेना माढा लोकसभा आढावा बैठक अकलूज येथील विश्राम गृह येथे संपन्न 

संचार वृत्त 
आगामी विधानसभा निवडणूक -2024 च्या अनुषंगाने, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेना, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षयजी ढोबळे यांच्या सूचनेनुसार माढा लोकसभा विस्तारक उत्तमजी आयवळे व सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेतील माळशिरस सांगोला करमाळा पंढरपूर माढा विधानसभा मतदारसंघ निहाय युवासेना पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेले उमेदवार विधानसभेत पाठवून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार माढा लोकसभा युवासेना यांच्या कडून करण्यात आला.


या प्रसंगी माढा विस्तारक उत्तम आयवळे, सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, सचिन बागल शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत शिवसेना समन्व्यक शंकर मेटकरी जिल्हा समन्व्यक पप्पू तांबोळी मयूर देशमुख उपजिल्हा प्रमुख रघुनाथ गायकवाड मारुती गाडे तालुका प्रमुख योगेश चव्हाण सुभाष भोसले किशोर देशमुख समाधान फडतरे विधानसभा प्रमुख जाफिर शेख तालुका समन्व्यक जयदेव पवार सागर जाधव सोशल मीडिया प्रमुख विजय किवरे उपतालुका प्रमुख रुपेश लाळगे दुर्वा आडके दत्ता साळुंखे शंभु फुगे सिद्धेश्वर जाधव अशोक माने अमोलराजे भोसले अभिमान गायकवाड शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे लक्ष्मण डोईफोडे बापू गायकवाड ई शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button